‘गोल्डन ब्रिक्स’मध्ये मिळतेय परवडणाऱ्या दरात हक्काचे घर, आजच भेट द्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । जळगाव महानगरपालिका हद्दीतील अनेकविध सोयी-सुविधांसह गोल्डन ब्रिक्स, मेहरुण सर्व्हे नं. ४१०/पी + ४०६/पी, प्लॉट नं. १२/१, मोहाडी शिरसोली रोडवर केवळ वन बीएचके बजेट होम मोजकेच शिल्लक आहेत. लहान कुटुंबासाठी परवडणाऱ्या दरात शिवाय ‘जीएसटी’ विना खरेदी करता येणार असून, आजच ताबाही मिळेल. त्यामुळे ही उत्तम संधी गोल्डन ब्रिक्स’ने उपलब्ध करून दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घर खरेदीचा मुहूर्त साधा.

मेहरुण तलाव परिसरात गोल्डन ब्रिक्स’तर्फे परिपूर्ण विकसित हा प्रोजेक्ट असून, यात लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त गार्डन, जॉगिंग ट्रॅक, गार्डनमध्ये खुली व्यायामशाळा, लिफ्ट विथ बॅटरी बॅक-अप, सीसीटीव्ही कॅमेरा व सिक्युरिटी केबिन, शिरसोली-मोहाडी रोडच्या मध्यभागी पेट्रोलपंपानजीक, डी-मार्ट व जी-मार्ट शॉपिंग मॉलजवळ, नामांकित स्कूल व कॉलेजेस जवळ, मुबलक पार्किंग व्यवस्था यात टू-व्हीलर, व फोर व्हीलरची स्वतंत्र व्यवस्था आहेत. फ्लॅट खरेदीसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध असून, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र अर्जदारांना २.६७ लाखांपर्यंत गृहकर्जाचा लाभ अत्यंत कमी व्याजदरात कोणत्याही बँकेमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

‘गोल्डन ब्रिक्स’ची वैशिष्ट्ये
रेडी पझेशन, कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज गाडी निघण्यासाठी प्रशस्त डिझाईनर पार्किंग व्यवस्था, आजच ताबा, फर्निचरने सुसज्ज रेडी सॅम्पल फ्लॅट, फ्लॅट ‘जीएसटी’ विना खरेदी करता येणार आहेत.

आजच भेट द्या, दिवाळीत आपले घर घ्या
वन बीएचके फ्लॅटचा हा प्रोजेक्ट परिसरातील इतर ठिकाणांच्या दरापेक्षा अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने लहान कुटुंबांची घर घेण्याची स्वप्नपूर्ती सहजपणे होणार आहे. या परिपूर्ण प्रोजेक्टचे डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आर्किटेक्ट दिलीप व कोल्हे व राजस कोल्हे असून फ्लॅट खरेदी, बुकिंगसह अधिक माहितीसाठी स्वरूप लुंकड, महेंद्र जैन व अनुराग तिवारी यांच्याशी संपर्क करावा अथवा “गोल्डन ब्रिक्स साईटला भेट द्यावी, असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.

साईट व्हिजीट, बुकिंगसाठी संपर्क

फ्लॅट खरेदीसाठी आणि साईट व्हिजिटसाठी स्वरूप लुंकड – 9960590901, महेंद्र जैन – 9422277044, अनुराग तिवारी – 9960617373 यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज