जळगाव शहराचा पाणी पुरवठा पुन्हा पुढे ढकलला
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर जलवाहिनीवरील केबल दुरुस्तीच्या कामामुळे वाघूर पंपींग स्टेशनला होणारा विज पुरवठा सकाळपासून बंद राहणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला…
अधिक वाचा...
अधिक वाचा...