नशीब लिहिणारी सटवाई माता, जळगावात आहे एकमेव मंदिर
जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । प्रत्येक मानवाचं नशीब लिहिणारी आदिशक्ती म्हणजेच 'सटवाई माता' होय. जळगाव शहरात अध्यात्मिक परंपरेत स्त्री देवतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि या अनेकात एक म्हणजे सटवाई माता. या मातेचे मंदीर खूप जुने असून हे…
अधिक वाचा...
अधिक वाचा...