Tag: Maharashtra Postal Circle bharti 2021

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये दहावी-बारावी पास तरुणांना नोकरीची संधी ; वेतन 69100 रुपये मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी एक संधी चालून आली आहे. महाराष्ट्र डाक विभागात तब्बल 257 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात ...