जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटी रुपये मंजूर, नगरविकास मंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
मुंबई, दि. २६ - जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देऊन दर्जेदार कामे…
अधिक वाचा...
अधिक वाचा...