Fact Check : कन्या सन्मान योजनेत केंद्र सरकार दरमहा जमा करणार २५०० रुपये?
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । मुलींच्या सन्मानार्थ केंद्र सरकारकडून अनेक योजना आणण्यात आल्या असल्या तरी सध्या एक नवीनच योजनेचा मेसेज व्हायरल होत आहे. कन्या सन्मान योजना अंतर्गत केंद्रातील मोदी सरकार मुलींच्या बँक खात्यात दरमहा…
अधिक वाचा...
अधिक वाचा...