Tag: DVET Bharti 2022

DVET Recruitment 2022 1

महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स, ‘या’ विभागात निघाली 1457 जागांसाठी भरती, वेतन 38600

DVET Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमध्ये भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली ...