बिग ब्रेकिंग : परमबीर सिंग गुन्ह्यात जळगावच्या माजी एलसीबी निरीक्षकांचे देखील नाव
जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२१ । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी…
अधिक वाचा...
अधिक वाचा...