वेवोतोलू केझो

Jalgaon : वेवोतोलू केझो यांची सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२४ । नागालैंड येथील महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो यांना जिल्हा प्रशिक्षणासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यात ...