प्रवाशांनो लक्ष द्या ! शनिवारपासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ ७ रेल्वे गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण प्रयागराज छिक्की स्थानकावर इंटरलाॅकिंगचे कामासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या ७ रेल्वे ...