भुसावळ-सातारा एक्स्प्रेस
खुशखबर ! दिवाळीपूर्वी नंदुरबारमार्गे भुसावळ-सातारा एक्स्प्रेस धावणार, ‘या’ स्थानकांवर असणार थांबा
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२३ । खान्देशातील (Khandesh) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच दिवाळीपूर्वी अमळनेर, नंदुरबारमार्गे भुसावळ-सातारा (Bhusawal Satara Railway) ...