मोठी बातमी : गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । मागील गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंधात वावरणाऱ्या राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने ...