ई-पीक पाहणी

..तर पीक विम्यापासून वंचित रहावे लागणार? जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘हे’ काम १५ ऑगस्टपर्यंत करावे..

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२४ । आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात ...