चुंचाळे येथील सुमनबाई लीलाधर पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील चुंचाळे येथील सुमनबाई लीलाधर पाटील (वय वर्ष 62) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील यांच्या मातोश्री होत. सुमनबाई लिलाधर पाटील यांची अंत्ययात्रा दिनांक 17/ 12 /2021 रोजी सकाळी दहा वाजता चुंचाळे येथील राहते घरापासून निघणार आहे.

शोकाकुल –
नितीन लीलाधर पाटील
विनिद लिलाधर पाटील
ज्ञानेश्वर नत्थु पाटील
योगेश नत्थु पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -