शिरसोदे येथील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । पारोळा तालुक्यातील शिरसोदे ५४ वर्षीय शेतमजूराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.

याबाबत कैलास काशिनाथ सैंदाणे यांनी पारोळा पोलिसात माहिती दिली आहे कि,  त्यात म्हटले अाहे की, शिरसाेदे येथील शेतमजूर भीमराव उत्तम सैंदाणे यांनी बंधन बंॅकेचे कर्ज घेतले हाेते. परंतु, मागील वर्षी शेतात उत्पन्न न अाल्याने कर्ज भरले जात नसल्याने ते नैराश्यात हाेते. कर्ज भरण्यासाठी तगादा लावल्याने त्यांनी पहाटे ५ वाजेपूर्वी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar