तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । राहत्या घरी एका २७ वर्षीय तरुणाने काहीतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना करमाड बुद्रुक येथे ( ता.पारोळा ) २ जानेवारीच्या सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान उघडकीस आली. भूषण रवींद्र पाटील (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, ही माहिती मिळताच भूषण पाटील यांचे काका समाधान पाटील यांनी त्यास पाराेळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषीत केले. समाधान पाटील यांच्या माहितीवरून पाराेळा पाेलिसांत अकस्मात मृत्युची नाेंद केली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar