fbpx

एरंडोलच्या तहसीलदारपदी सुचिता चव्हाण रूजू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । धुळे येथून बदलून आलेल्या सुचिता शरदराव चव्हाण यांनी एरंडोल येथील तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

स्वच्छ प्रशासन देऊन जनतेतील राहिलेले प्रश्न त्यांच्या कारकिर्दीतील पूर्ण होतील अश्या जाणकारांच्या अपेक्षा आहेत.
आतापर्यंत चार ते पाच महिला तहसीलदार कार्यरत होत्या तीच परंपरा यावेळी सुद्धा राखण्यात आली आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज