जळगांव तालुका काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । तालुका काँग्रेस कमिटीने ग्रामीण भागातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींना लसीकरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आरोग्य विभागाकडे केली होती. अखेर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत आज श्री.स्वामी समर्थ विद्यालय कुंसुंबा येथे लसीकरणाला सुरुवात झाली.

यावेळी प्रमोद गंगाधर घुगे ( ग्रा.प.सदस्य ), प्रा.भाऊसाहेब सोनवणे, डॉ.संजय चव्हाण ( आरोग्य अधिकारी, जळगांव तालुका ) डॉ. इरेश पाटील, डॉ.चेतन अग्निहोत्री, डॉ. विकास जोशी, डॉ. जयश्री सोनार, डॉ. सुष्मा महाजन, मुख्याध्यापिका दीपाली भदाणे, प्रा.हेमंत सोनार, प्रा.सुनील ढाकणे, सर्व आशाताई व पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत १५ ते १८ वयोगटातील मुलां-मुलींना लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -