fbpx

पुनगांव ता. चोपडा येथे कोरोनाच्या लसीकरणासाठी जोरदार उत्साह

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । कोरोनाच्या या महामारीत निर्बंधांचे पालन करण्या सोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणं  देखील तितकाच गरजेचं झालय. एकी कडे लसीचा तुटवडा भासत आहे तर दुसरीकडे नागरिक लस घेण्या साठी पुढे येत आहे. परंतु पुनगांव ता चोपडा येथे कोरोनाच्या लसीकरणासाठी जोरदार उत्साह पाहण्यात आला.

पुनगांव येथे लसीकरणाला अवघ्या एका दिवसात 330 गावकऱ्यांना लस देण्यात आली. नागरिकांच उत्तम सहकार्य लाभलं असून या वेळेस
सरपंच किशोर बाविस्कर उप सरपंच पती सुनील सोनवणे पोलीस पाटील दिलीप बाविस्कर सदस्य पती समाधान बाविस्कर, सदस्य नरेंद्र बाविस्कर, संतोष बाविस्कर, प्रदीप बाविस्कर आणि धानोरा पी.एस.सी. चे माळी नाना, डॉ शिंदे मॅडम, आशा वर्कर रत्ना बाविस्कर अडावद पोलीस स्टेशन चे एपिआय किरण दांडगे बिट हवालदार कोळंबे दादा यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज