fbpx

महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारुढ पुतळा व्हावा यासाठी खासदारांना निवेदन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । महाराणा प्रतापसिंह यांचा भव्य अश्वारुढ पुतळा महाराणा प्रतापसिंह चौक कॉलेज पॉईन्ट येथे स्थापित करण्याचे निवेदन विविध संघटनांच्या वतीने खासदार उन्मेष पाटील यांना देण्यात आले. खासदार यांनी स्वतः जातीने लक्ष घालून हा पुतळा पूर्ण करण्यासंबंधी सर्वांना आश्वासन दिले.

या संघटनेचे पदाधिकारी होते उपस्थित  

राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराणा प्रतापसिंह युवा सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंह राजपूत प्रतिष्ठान, महाराणा पद्मावती महिला मंडळ, राष्ट्रमाता जिजाऊ समिती, रयत क्रांती सेना, प्रहार शिक्षक संघटना

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज