आय.टी.आय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षेबाबत खासदारांना निवेदन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । आय.टी.आय ची परीक्षा पेपर तालुका स्तरावर घेण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी खा.उमेश पाटील यांना दिले.

सन २०१९-२० ची द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी मंगलदिप आय.टी.आय प्रा.खडका ता.भुसावळ येथील आय.टी.आय च्या विद्यार्थ्यांनी हे निवेदन दिले. असून परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्दतीने भुसावळ येथील सेंटरला घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.

याचा सहानुभूतिपूर्वक विचार न केल्याचं सामुहिक परिक्षेवर बहिष्कार टाकू असा इशाराही निवेदनात दिला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -