अवैध धंद्यांविरोधात शहर पोलीस स्थानकात निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । शहरातील अवैध दारू विक्री व अवैध वाळू वाहतूक बाबत समाजवादी पार्टी जळगाव जिल्हा निरीक्षक शेख मोइंनोंदींन इक्बाल व महफिले फैज नूरी फौंडेशन अध्यक्ष इरफान नूर सहाब  यांनी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना निवेदन देऊन तक्रार केली. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज