भुसावळ येथील स्टेट बँक घोटाळा आरोपीस अटक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ येथील स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेत बनावट खरेदीखत बनवून गृह कर्जात बँकेची फसवणूक केल्याचे प्रकरण घडले होते.

यातील प्रमुख सूत्रधार रवींद्र ( उर्फ नंदलाल ) बाबुलाल पाटील ( वय ४९, रा. प्लॉट नंबर ३०३ वैशाली नगर नागपूर ) यास नागपूर येथून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. भुसावळ आनंद नगर स्टेट बँक शाखेत दीड कोटी रुपयांचा गृह कर्ज घोटाळा उघडकीस आला होता.

याप्रकरणी १९ जणांविरुध्द्व गुन्हा आहे. यातील सहा जणांना अटक करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -