fbpx

जळगाव विद्यापिठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । सावियत्रीबाई फुले पुणे विद्यापिठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातही छत्रपती शिवारायांनवर डिप्लोमा कोर्स सुरु करावा. जेणेकरुन छत्रपती शिवरांयांची  युद्धनिती, महाराजांचे प्रशासक म्हणुन असलेले कार्य, त्यानी राबवालेल्या कल्याणकारी योजना त्या काळात अर्थ व्यवस्था कशी मजबूत ठेवली गेली.

स्वराज्य स्थापनेसाठी राबवलेले युद्धनितीतील बारकावे या सर्व विषयी अभ्यासक्रम राबवावा आपल्या विद्यापीठ मधे एका खासदारांनी दिलेली शिष्यवृत्ती ची रक्कम देखील पडून आहे. कारण त्यासाठी विद्यार्थी उपलब्ध नाही असे माहिती अधिकारात उत्तर दिले आहे.

त्यामुळे पुणे विद्यापीठ चा चांगला आदर्श आपल्या विद्यापीठने देखील घ्यावा जेणे करून शिवाजी महाराज यांच्या जीवन शैलीचे अनुकरण ह्या माध्यमातून विद्यार्थी करतील. तरी विनंती की आपण तत्काळ निर्णय घेवून विध्यार्थी वर्गास सदर अभ्यास क्रम सुरू करावा.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज