SPMCIL Bharti : 10वी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. त्वरित करा अर्ज

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL Bharti 2022) ने कनिष्ठ तंत्रज्ञ आणि फायरमन पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी 10वी पास अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2022 आहे. या भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट http://spphyderabad.spmcil.com ला भेट देऊन करावा लागेल. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

1) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) 25
शैक्षणिक पात्रता: प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI/NAC (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)

2) फायरमन (RM) 02
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

वय श्रेणी-
कनिष्ठ तंत्रज्ञ/फायरमन – १८ ते २५ वर्षे

तुम्हाला पगार किती मिळेल?
तंत्रज्ञ/फायरमन – रु. १८७८०-६७३९०/- प्रति महिना

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -