सीताराम देवचंद सपकाळे यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । तानाजी मालुसरे नगरातील सीताराम देवचंद सपकाळे ( वय १००, ) यांचे गुरुवारी दुपारी अडीच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात ४ मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते गंगाराम, ज्ञानेश्वर, सोपान व सुनील सपकाळे यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज