सहकारी‎ ‎सोसायटीच्या‎ ‎चेअरमनपदी‎ ‎शोभा ‎भिरूड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । यावल‎ तालुक्यातील डोंगरकोठारा येथील‎ विविध कार्यकारी सहकारी‎ ‎ सोसायटीच्या‎ ‎चेअरमन पदी‎ ‎शोभा लक्ष्मण‎ ‎भिरूड यांची‎ ‎ बिनविरोध‎ ‎निवड झाली.‎

येथील विविध कार्यकारी‎ सहकारी सोसायटीच्या सभागृहात‎ बैठक होऊन शोभा भिरूड यांची‎ सर्वानुमते बिनविरोध निवड निश्चित‎ करण्यात आली. निवडणूक निर्णय‎ अधिकारी म्हणून मनोज भारंबे व‎ विकास सोसायटीचे सचिव विजय‎ सिंग पाटील यांनी कामकाज पाहिले.‎ सदस्य कल्पना राणे, अमोल‎ भिरूड, पद्माकर भिरूड, किरण‎ भिरूड, कृष्णा झांबरे, दुर्गा प्रसाद‎ महाजन, जगन्नाथ राणे, लुकमान‎ तडवी, विलास राणे, धर्मा‎ बाऊस्कर, सुनील झांबरे, यदुनाथ‎ पाटील व कर्मचारी हजर होते.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -