शिवसेना कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावद्यात वृक्षारोपण

बातमी शेअर करा

 जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । सावदा (प्रतिनिधी) येथील शिवसेनेना व युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना कार्याध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त आज मंगळवार रोजी सकाळी १० वाजता सावदा ते थोरगव्हाण या रस्त्यांच्या दोघा बाजूंनी वृक्षारोपण करण्यात आले.

हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना व पूरग्रस्त परिस्थिती असल्याने साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला यावेळी वृक्षलागवड वड पिंपळ, निंब, उंबर अशा मोठ्या वृक्षांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आली कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, माजी नगरसेवक श्यामकांत पाटील,मिलिंद पाटील, गौरव भेरवा ,मनीष भंगाळे, राजेंद्र माळी, शरद भारंबे, निलेश खाचणे ,किरण गुरव,रऊप शेख,सापकर शिवसैनिक इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -