पाळधी येथे शिवसंपर्क अभियानाला सुरुवात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ ।  शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पाळधी गावात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. 

यावेळी हजारो शिवसैनिक व गावातील लोकांनी शिवसेना नोंदणी फ़ॉम भरून घेतले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख दानिश फिरोज पठाण, व अरबाज खान, आजेद कुरेशी, नदीम शेख, अबिद भा अजिद सेठ, जुबेर खान, अशपाक शेख, शारुक शेख, झेड शेख, मझर शेख, बोबलू हाजी खान, अमजद खान, इकबाल, बाबा शेख, इमरान, रेझवान शेख, अन्सर व सर्वे युवक व सर्व ज्येष्ठ नागरिकांनी अभियानात भाग घेतला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -