fbpx

सीबीएससी बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेत शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा 100% निकाल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । दहावी सीबीएससी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूल शैक्षणिक वर्ष 2020-21 यात अंतर्गत मूल्यमापन आधारे सर्व 48 मुले पास झाली आहेत.

यात दिव्या संजीव चौधरी हिला 95.40 % टक्केवारी मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.. तसेच हर्षाली सुधीर देवरे 94.60% मिळवत द्वितीय तर प्रेम गणेश खडे यांने 93% मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी याचे संस्था चालकांनतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे सचिव ऍडव्होकेट जे.डी काटकर संस्थेचे सह सचिव शिवाजीराव पाटील सर सदस्य नीरज मुनोद सर तसेच शाळेचे प्राचार्य डॉ विजय पाटील सर व शिक्षक वृंद याचे अनमोल मार्ग दर्शन लाभले आहे. सर्व विद्यार्थ्याना त्याच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt