शांताबाई काबरा यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल येथील मारवाडी गल्लीतील शांताबाई रमेशचंद्र काबरा (वय ८०) यांचे गुरुवारी दुपारी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या बालाजी ऑइल मिलचे संचालक व उद्योगपती दिनेश व अनिल काबरा यांच्या वहिनी तर संजय व शंतनू काबरा यांच्या माताेश्री होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज