fbpx

शैलजा भानुदास नेहेते यांचे निधन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील रहिवासी व महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी सहआयुक्त (कै.) भानुदास किसन नेहेते यांच्या पत्नी गं.भा. शैलजा भानुदास नेहेते (वय 64) यांचे आज मंगळवार, दि. 13 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी वांद्रे (मुंबई) येथील राहत्या घरी दु:खद निधन झाले. 

त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. जळगाव येथील ‘कलश फार्माकेम प्रा. लि.’चे संस्थापक तुषार नेहेते व राहुल नेहेते यांच्या त्या मातोश्री होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज