भिमसिंग वळवीची आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । मंगलोर विद्यापीठ कर्नाटक येथे दिनांक ४ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान, आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी मु.जे.महाविद्यालयाच्या भीमसिंग वळवी याची ५००० हजार मीटर धावणे स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड करण्यात अली.

त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी,जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार, प्रा.प्रविण कोल्हे,प्रा.पंकज पाटील, प्रा.अतुल गोरडे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar