fbpx

सावदा येथील “त्या” हॉटेलवरील मद्य विक्री बंद । जळगाव लाईव्हचा दणका

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात दि 28 ते 30 संपूर्ण लॉकडाऊन असून सावदा येथे देखील त्याची कडेकोट अमलबजावणी सुरू असताना या सर्वांचे विपरीत येथील बस स्टॅन्ड जवळील ब-हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील एका हॉटेलवर सर्रास विनापरवाना अर्धे शटर उघडून मद्य विक्री होत होती विशेष म्हणजे या हॉटेलचे मागील बाजूने सुद्धा ही विक्री सुरू होती यामुळे येथे मद्यप्रेमीची चांगली वर्दळ सुरू होती सदर बातमी आजच जळगाव लाईव्ह ने प्रसारित केली होती

सदर बातमी प्रसारित होताच स्थानिक प्रशासनास ही माहिती मिळाली त्यांनी तात्काळ पावले उचलल्याचे येथील मद्य विक्री बंद करून सदर हॉटेल चालक निघून गेला, जळगाव लाईव्ह बातमीचा चंगला इफेक्ट् झाला असून पुढे देखील सदर हॉटेल वरील विनापरवाना विक्री थांबावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt