लासगाव येथे सावता माळी जयंती साजरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे सालाबाद प्रमाणे सावता माळी जयंती साजरी करण्यात आले. या वेळी लासगाव येथील सरपंच, उपसरंच , ग्रामपंचायत सदस्य यांचा हस्ते सावता माळी यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी समाजबांधव, शेख इम्रान सर, भरत महाजन, समाधान पाटील, वहिद देशमुख ,पंजाब पाटील, डी. के. पाटील, राजेंद्र तायडे, अनिल बडगुजर, गोपाल पाटील, सुनील पाटील, संदीप पाटील, आनंदा पैठणकर, बापू महाजन, छोटू महाजन, प्रकाश महाजन, बाळासाहेब पाटील, नाना बडगुजर, संदीप आबा पाटील, राजेंद्र बडगुजर, एकनाथ महाजन, अनिल बडगुजर, अमोल महाजन, शकील खाटीक,झगडू न्हावी व पत्रकार प्रकाश सूर्यवंशी व बाबूलाल पटेल आणि ग्रामस्थ हजर होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -