fbpx

सारीका चव्हाण यांची बेटी पढाओ बेटी बचाओ जळगाव जिल्हा संयोजक पदी निवड

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील सौ. सारीका चव्हाण यांची बेटी पढाओ बेटी बचाओ जळगाव जिल्हा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतीच भाजप जिल्हा अध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांनी ही निवड केली. पक्षात आजवर केलेले कामे पुढील वाटचालीस मार्गदर्शक ठरतील हेच लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्ती पत्र देखील त्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज