fbpx

धनगर समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांचे निधन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । येथील महानगरपालिकेतील सेवानिवृत्त अभियंता व धनगर समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांचे अल्पशा आजाराने उपचार सुरु असतांना आज (दि.१५) पहाटे २.४० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर नेरीनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यांच्या पश्चात पत्नी व १ मुलगा आहे. ते नाट्यकर्मी व गुरु ॲडव्हर्टाझिंगचे संचालक धनंजय धनगर यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज