संताजी महाराज जन्मोत्सव साजरा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी आ. राजू भोळे यांनी संताजी महाराजांनी समाज उभारणीचे कार्य केले असून, त्यांनी दिलेली शिकवण ही प्रेरणादायी आहे. समाज बांधवांनी नेहमी सकारात्मक भावनेने कार्य करीत रहावे असे सांगितले. तर महापौर जयश्री महाजन यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संताजी महाराजाचे यामध्ये मोठे योगदान आहे, त्यांनी समाजाला दिलेली दिशा समाजात रुजण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे महाराज यांच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाला आ.राजूमामा भोळे, शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभाताई चौधरी, सुनंदाताई चौधरी, सुषमा चौधरी, नगरसेवक प्रवीण कोल्हे, नगरसेवक संजय चौधरी, विठोबा माजी नगरसेवक दिगंबर चौधरी, दत्तात्रय चौधरी, नगरसेवक महेश चौधरी, संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी, प्रकाश चौधरी, उमेश चौधरी, अशोक चौधरी, संदीप चौधरी, सुभाष चौधरी, देविदास चौधरी, सुभाष चौधरी, बीएम दत्तात्रेय चौधरी, दिलीप चौधरी, विकास महाले, जे.बी.चौधरी, मनोहर चौधरी, छोटू चौधरी, अमोल चौधरी, चंद्रकांत चौधरी, व्ही.आर.पाटील, यशवंत चौधरी, अशोक चौधरी, दुर्गेश चौधरी, डॉ.पोपट चौधरी, कैलास चौधरी, प्रकाश चौधरी, रवींद्र चौधरी, विशाल पाटील, पांडुरंग चौधरी, आनंद चौधरी, सुनील चौधरी, चौधरी दर्शन चौधरी, योगिराज चौधरी, कमलेश चौधरी व सर्व समाज बांधव व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -