संजय चौधरी आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । कोथळी ( ता. मुक्ताईनगर ) येथिल पोलीस पाटील संजय दिनकर चौधरी यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार नुकताच देण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मौलाना अब्दुल कलाम आजाद वाचनालयातर्फे २०२१ चा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती 

यावेळी आमदार शिरीष चौधरी, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे आदी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज