fbpx

रोटरी क्लब जळगाव स्टारतर्फे पोलिसांना सुरक्षा किट वाटप

 

जळगाव  शहरातील रोटरी क्लब जळगाव स्टारतर्फे रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना  सॅनिटायझर, मास्क, टोपी आणि व्हिटॅमिन सीच्या १५ दिवसांच्या गोळ्या असलेले किट वाटप करण्यात आले आहे.

mi advt

रोटरीचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, जिनल जैन, हितेश सुराणा यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज