सेवानिवृत्त शिक्षक अर्जुन सोनवणे यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । लोहारा ता.पाचोरा येथील डॉ.पंडित विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक अर्जुन गणपत सोनवणे यांचे १९ डिसेंबरला निधन झाले.

ते जामनेर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी अमोल सोनवणे व भाऊ साेा.तु.आ.माळी पतसंस्थेचे माजी संचालक प्रवीण सोनवणे यांचे काका होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -