निवृत्त कोतवाल प्रकाश बाविस्कर यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील रोटवद येथील निवृत्त कोतवाल प्रकाश पुंडलिक बाविस्कर (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात दाेन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्य संजय व शरद बाविस्कर यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज