महावितरण कंपनीच्या निवृत्त कर्मचारी अनंत सराफ यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । यावल येथील मूळ तर सध्या औरंगाबाद येथील रहिवासी अनंत उर्फ नंदू पंढरीनाथ सराफ (वय ८०,) यांचे नुकतेच औरंगाबाद येथे निधन झाले. ते वीज महावितरण कंपनीच्या येथील १३२ केव्ही सबस्टेशनचे निवृत्त कर्मचारी होते.

त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते येथील विजय, दीपक सराफ व नारायण मार्तंड सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल महेश सराफ यांचे काका होत.

बातमी शेअर करा
- Advertisement -

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar