सेवानिवृत्त सहायक फौजदार अशोक अट्रावलकर यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । भुसावळ शहरातील रहिवासी तथा सेवानिवृत्त सहायक फौजदार अशोक नामदेव अट्रावलकर (वय ६१) यांचे मंगळवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सून,जावई व नातवंडे असा परिवार आहे.ते गोपाळ अट्रावलकर यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -