सेवानिवृत्त एएसआय प्रल्हाद पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील श्रीरामनगर दादावाडी येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार प्रल्हाद रुपसिंग पाटील-विटनेरकर (वय ७३) यांचे रविवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे. ते श्रीराम नगर मंडळाचे कार्यकर्ते सुनील पाटील यांचे वडील होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज