fbpx

एरंडोल येथे विकेंड लाॅकडाऊनला चांगला प्रतिसाद

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । विकेंड लाॅकडाऊनच्या शनिवार या पहिल्या दिवशी शहरात आवश्यक सेवा वगळता १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. 

शहरातील मेनरोडची मुख्य बाजारपेठ, सानेगुरुजी व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, म्हसावदनाका व्यापारी संकुल, फूले आंबेडकर व्यापारी संकुल , बस स्थानका मागील परिसर, पंचायत समिती व तहसील कार्यालय समोरील परिसर या रोजच्या गर्दीच्या भागांमध्ये शुकशुकाट आढळून आला. दिवसभर शहरात ठिकठिकाणी विशेषतः मोक्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज