fbpx

तहसील कार्यालयाजवळील धोकादायक ढाप्याची दुरुस्ती

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । शहरातील तहसीलदार कार्यालयाजवळच्या ररस्त्यावरचा ढापा नुकताच दुरुस्त करण्यात आला

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार धोकादायक ढाप्याची दुरुस्ती करण्यात आली दोन दिवस आधी आढावा बैठक तहसील कार्यालय येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारपडली त्यात नगरपंचायतजवळील अंगणवाडी क्रमांक 12 येथील ढापा फुटलेला आहे

अशी तक्रार करण्यात आली होती तो उघडा असल्यामुळे दुर्घटनेची शक्यता होती.असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले यांना त्या ढाप्याची पाहणी करून दुरुस्तीबाबत सुचविले होते नगरपंचायत मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून तो धोकादायक धापा दुरुस्त करून बंद करण्यात आला या वेळी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले यथे हजर होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt