fbpx

पाचोऱ्यातील नगरपालिका हद्दीत असलेल्या अतिक्रणावर हातोडा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । पाचोरा नगरपालिकापासून बाजापेठ जामनेर रोड व भुयारी मार्ग जवळील हॉकर्सचे अतिक्रमण आज 4 जून रोजी सकाळी सहा वाजे पासून हटवण्यात आले आहे. पाचोरा नगरपालिका, व पाचोरा पोलिस विभाग याच्या सहकार्यने ही कारवाई करण्यात आली तसेच ही कारवाई करण्याआधी सर्व हॉकर्सला एक दिवस आधी सूचना केल्या होत्या व त्यांनीही सहकार्य केले.

यांनी केली कारवाई 

पाचोरा नगर पालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले , कर अधिक्षक मराठे साहेब , व इतर कर्मचारी, पाचोरा पोलीस विभागातर्फे पोलीस अधिक्षक किसनाराव नजन पाटील, ए.पी.आय मोरे,  विकास पाटील सर, श्री. नरवले व श्री चौबे यांनी केली कारवाई.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज