fbpx

जीएच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव येथे भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील

G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव येथे विविध पदांची भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं करायचा असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव :

mi advt

१) प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :  AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

२) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :
AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

३) सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : 
AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

४) समन्वयक
शैक्षणिक पात्रता : 
AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

५) कार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : 
AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

 समन्वयक (Coordinator) या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही शाळेचा किंवा जिल्हा परिषदेचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ऑफिस असिस्टंट या पदासाठी उमेदवारांना MS-Office, मराठी आणि इंग्रजी टायपिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : [email protected]

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021

जाहिरात  : PDF

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज