तामसवाडी येथे “ड” यादीचे वाचन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । तामसवाडी ( ता.रावेर ) येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेली “ड” यादीचे वाचन करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यतील गृप ग्रामपंचायत तामसवाडी व बोरखेडा या गावातील प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची “ड” यादीचे वाचन आज ग्रामसेवक सी.व्ही.चौधरी यांनी केले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी सरपंच दिपाली नरेंद्र कोळी, उपसरपंच साजन रमेश चौधरी, सदस्य धनराज देवराम पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सुकदेव पुंडलिक कोळी, समाधान बळीराम रायमळे, दिपक सुकदेव कोळी, तसेच नरेंद्र प्रकाश कोळी, विनोद गोंडू कोळी, मधुकर शामराव मराठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -